कोल्हापूर न्यूज / शिवानंद वसेदार
क्षेत्र शिक्षण अधिकारी कार्यालय निपाणी व श्री काडसिद्धेश्वर प्रौढ शाळा बेनाडी
यांच्या संयुक्त निपाणी तालुका घटक विज्ञान शाला विद्यार्थी विज्ञान विचार गोष्टी आणि विज्ञान नाट्य स्पर्धा 2022 .23 या साला करता कार्यक्रम राबविले होते .
हा कार्यक्रम मंगळवार दिनांक 23 .8.23 रोजी काडसिद्धेश्वर शाळा बेनाडी या ठिकाणी झाला.
या कार्यक्रमाच्या वेळी अध्यक्ष आर एस जोडठी , मुख्याध्यापक एसके पौड
उद्घाटक आर ए कागे. प्रभाग शिक्षण अधिकारी क्षेत्र निपाणी.
मुख्य अतिथी यु ए मुल्ला, चिकोडी .एच एस खाडे .डी डी पी ओ चिकोडी अधिकारी .
एल पी मजलेटी शिक्षण संस्था पौड विभाग व आजूबाजूच्या शाळेतील शिक्षक शिक्षिका सर्व मुलांना घेऊन या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित होते .
कार्यक्रमाच्या शेवटी जोलै मॅडम यांनी आभार व्यक्त केले.
