कोल्हापूर न्यूज नेटवर्क
मुरगूड नगर परिषदे समोर असलेल्या शिवतीर्थ परिसरात राजर्षी शाहू महाराज यांची १५० वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
तत्पूर्वी महाराजांनी १००.वर्षा पूर्वी तुकाराम.चौकात सुरू केलेल्या व आजही कार्यरत असलेल्या पाण्याच्या चाविची स्वच्छता व पूजन करण्यात आले.
मुरगूडकर नागरिकांनी कृतज्ञ भावाने ही चावी जपून ठेवली आहे.

