कोल्हापूर न्यूज नेटवर्क
'फकीरी' अशी असते ....
भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांचा एकही आरोप नसलेले आणि चौदा वर्ष नेदरलँडचे पंतप्रधान असलेले मार्क रुटे यांनी अचानक स्वतःहून पंतप्रधानपद सोडलं... आपला पदभार नवीन पंतप्रधानांना दिला, स्वतःच्या सायकलचं लॉक काढलं आणि निघाले घरी पॅडल मारत... कॅमेरामन मागे धावत होते पण त्यांनी कॅमेऱ्याकडे पाहिलेही नाही. म्हणूनच संपूर्ण देश त्यांना 'मिस्टर नॉर्मल' म्हणून संबोधत होता !
उच्चशिक्षित पण साध्या रहाणीसाठी प्रसिद्ध असलेल्या रूटे यांनी एका हायस्कूलमध्ये सामाजिक शास्त्र शिकवायला सुरूवातही केली आहे.
जो फकीरी मिजाज रखते हैं, वो ठोकरों में ताज रखते हैं !
खालील लिंक सिलेक्ट केल्यानंतर व्हिडिओ पाहता येईल

