वेदगंगेचे पाणी वाढले. कुरणी बंधाऱ्यावरील सर्व वाहतूक बंद .

Kolhapur news
By -

 

          



            कोल्हापूर न्यूज नेटवर्क


     मुरगूड जवळील कुरणी बंधारा पूर्ण पाण्याखाली गेला आहे त्यामुळे त्यावरील सर्व वाहतूक पोलिसांनी बंद केली आहे.

    सुरुपली बंधाऱ्याची सुध्दा अशीच अवस्था आहे.

    पूरस्थिती अद्याप तितकीशी गंभीर नसली तरी पाण्याच्या वेगवान प्रवाहा मुळे सावधानता बाळगणे आवश्यक असल्याचे सामाजिक संघटनांकडून व नगरपरिषदेकडून सांगण्यात आले.