चिखली पूरग्रस्तांसाठी मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीने ब्लॅंकेट वाटप

Kolhapur news
By -

               


                 काेल्हापूर न्यूज नेटवर्क

  

     नानीबाई चिखली येथील पूरग्रस्तांसाठी मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीने ब्लॅंकेट वाटप करण्यात आले.   यावेळी वेदगंगा सोसायटी अध्यक्ष सदाशिव तुकान, सरपंच अलाबक्ष सय्यद, बशीर नदाफ, बाळासो घस्ती, ग्रामसेवक  सूर्यकांत कुंभार , धीरज मगदूम,प्रकाश वाडकर,बाबुराव वाडकर,राजू चौगुले,रहीम जमादार, वसीम सय्यद,सचिन सुर्यवंशी, रोहित हवालदार,अमोल चौगुले,गंगाराम रानगे,हकीम आणुरे, काशिनाथ कांबळे यांच्यासह इतर उपस्थित होते.