पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची नानीबाई चिखलीतील शिवबसव तरुण मंडळास भेट ; गणपती बाप्पांचे दर्शन घेऊन केली आरती

Kolhapur news
By -

 

    




               कोल्हापूर न्यूज नेटवर्क

  

      पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी नानीबाई चिखलीतील शिवबसव तरुण मंडळास भेट देऊन गणपती बाप्पांचे दर्शन घेतले व आरती केली. 


      बिद्री साखर कारखान्याचे माजी संचालक प्रविणदादा भोसले , संजय गांधी निराधार समितीचे सदस्य सदाशिवराव तुकान , माजी सरपंच अल्लाबक्ष सय्यद, मा.सरपंच महम्मद मुल्लाणी ,  ग्रामपंचायत सदस्य श्रीशैल नुल्ले ,  वेदगंगा सोसायटीचे किरण काईत , सचिन सुर्यवंशी, पांडुरंग गळतगे, श्रीकांत गळतगे, गिरिश गळतगे,बाजीराव वाडकर, वैभव गळतगे,विक्रम गळतगे,बाबुराव वाडकर, सौ. साधना जाधव ग्रामपंचायत सदस्य,असिफ सय्यद,बुरान सय्यद, इम्तियाज जमादार आदी उपस्थित होते .