कोल्हापूर न्यूज नेटवर्क
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) या पदाचा अतिरिक्त कार्यभार आर व्ही कांबळे यांच्याकडे देण्यात आला आहे. उपशिक्षणाधिकारी पदाचा कार्यभार दिल्यानंतर त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यापूर्वी त्यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाच्या प्रशासनाधिकारी पदाचा कार्यभार ही यशस्वीरित्या सांभाळला होता.
---------------------