नानीबाई चिखली सकल मराठा समाजाचा मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनास पाठिंबा

Kolhapur news
By -

          





           कोल्हापूर न्यूज नेटवर्क  


         नानीबाई चिखली सकल मराठा समाज यांचे वतीने मनोज जरांगे पाटील यांचे मुंबई येथे चालू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनास पाठिंबा  देण्यात आला.  माजी सरपंच सुरेश पाटील मराठा समाजाला आरक्षणाचा कसा फायदा होतो त्याचे महत्त्व यावेळी सांगितले. 


   यावेळी अजयदादा भोसले,बाळासो काटकर, बापूसो पोवार,सुरेश पाटील, किरण सिंग काईत, गोपाळ काटकर , उत्तम पाटील, सागर पाटील, जयकुमार शिंदे,आनंदा गायकवाड,आदित्य साठे आदी मराठा बांधव उपस्थित होते .स्वागत बाजीराव पवार यांनी केले व आभार सचिन सूर्यवंशी यांनी मानले.

 



                    -------------------