कोल्हापूर न्यूज नेटवर्क
गुरुवार दिनांक १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी खासदार शाहू छत्रपती, खासदार धनंजय महाडिक, जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासकता आयुक्त के मंजूलक्ष्मी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकीयन एन यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.


