कोल्हापूर न्यूज नेटवर्क
छ्त्रपती संभाजी महाराज यांचा प्रातिनिधिक राज्या भिषेक सोहळा मुरगूड येथे विधिवत संपन्न झाला.
या सोहळ्याचे पौरोहित्य अनुबोध गाडगीळ व महादेव वागणेकर यांनी केले. हिंदुत्ववादी कार्यकर्ते तानाजी भराडे यांच्या हस्ते दुग्धाभिषेक करण्यात आला.संकेत भोसले यांनी छ्त्रपती संभाजी राजांच्या या सोहळ्याचे महत्व नव्या पिढीला किती प्रेरणादायक आहे हे सांगितले.उपस्थितांनी पुष्पवृष्टी करून भरघोस साथ दिली.उपस्थित मान्यवर याप्रमाणे.
शिवभक्त सर्जेराव भाट,ओंकार पोतदार , प्रकाश पारिष्वड,संकेत शहा जगदीश गुरव,सुनील घाटगे,प्रसाद गोंधळी,प्रशांत सिद्धेश्वर,योगिनी शेट्टी ,गीता ढेरे , वैशाली वनभट्टे,सोनाली वडर,गणेश भाट,सागर भाट इत्यादी.
----------------------------------

