कोल्हापूर न्यूज नेटवर्क
लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी जालंदर ,पंजाब या ठिकाणी सुरू असलेल्या वरिष्ठ राष्ट्रीय फेडरेशन कप कुस्ती स्पर्धेत लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय sai कुस्ती संकुल, मुरगूड ची कुस्तीगीर कु.गौरी मधुकर पाटील हिने 53 किलो वजन गटात प्रेक्षणीय कुस्त्या करत कांस्य पदकाची कमाई केली आहे.
------------------------------


