कोल्हापूर न्यूज नेटवर्क
माजी खासदार श्रीमती निवेदिता माने, वहिनीसाहेब, बंधु सुशांत घाटगे यांचे वडील तसेच विद्यमान खासदार धैर्यशील माने यांचे आजोबा श्रीयुत वसंतराव घाटगे यांचे दि. 2जून 2026 रोजी वार्धक्याने निधन झाले. (वय वर्षे 95).त्यांच्या पश्चात आणखी दोन मुली अस्मिता रविराज देसाई, सुप्रिया जयबाबा सरदेसाई, नातवंडे असा मोठा नाते परिवार आहे.
रक्षा विसर्जन चौंडाळ तालुका कागल येथे गुरुवार दिनांक 4जून 2026रोजी सकाळी 9 वाजता होणार आहे.
--------------------------

