कोल्हापूर न्यूज नेटवर्क
मुरगूड येथील सानिका स्पोर्ट्स आयोजित नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस हेंदलगा येथील निल स्पोर्ट्स ने पटकावले तर द्वितीय क्रमांक कै. सुशांत महाजन स्पोर्ट्स प्रणित दीपक स्पोर्ट्स मुरगूड या संघाने पटकावला. तृतीत क्रमांक सानिका स्पोर्ट्स मुरगूड तर चतुर्थ क्रमांक हमिदवाडाच्या विराज स्पोर्ट्सने मिळवला.
इतर कांहीं विशिष्ट बक्षिसे याप्रमाणे...
शिस्त बध्द संघ .खंडोबा स्पोर्ट्स नांगनूर.
मॅन ऑफ द मॅच :तनिस्क नाईक. नील स्पोर्ट्स हेंद लगा.
बेस्ट बॅट्स मन:संदीप मकवाना दीपक स्पोर्ट्स मुरगूड.
बेस्ट बोलर : साहिल मोमीन .दीपक स्पोर्ट्स मुरगूड.
बेस्ट फील्डर :अरविंद नरके ,सानिका स्पोर्ट्स,
मुरगूड.
मॅन ऑफ द सीरिज:सुशांत कुवाडकर , नील स्पोर्ट्स हेंदलगा ,इलेक्ट्रिक गाडी.
आज सामन्यांची सांगता शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित सिंह घाटगे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली.तसेच विविध मान्यवरांचे हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले .सानिका चे संस्थापक दगडु शेणवी यांनी मनोगत व्यक्त केले.
-----------------------------------

