हमीदवाडा इंग्लिश मिडीयम स्कूल चे स्नेहसंमेलन उत्साहात.

Kolhapur news
By -

 

        


                      कोल्हापूर न्यूज नेटवर्क


.बालकांच्या अंगभूत कला गुणांना वाव देणे हे संमेलनाचे मुख्य उद्दिष्ट होते असे मुख्याध्यापिका सौ.स्वाती घोरपडे यांनी सांगितले.

   

  बाल चमूने सादर केलेले देशभक्तीपर गीत वैशिष्ट्य पूर्ण ठरले.स्वतः स्वाती घोरपडे यांनी त्यासाठी मार्गदर्शन केले होते.सर्व वर्ग शिक्षिका यांनीही त्यांना सहकार्य केले.पालकांनी सुध्दा मुलांचे कौतुक केले.

  

     माजी खासदार संजय मंडलिक, विरेंद्र मंडलिक,कार्यकारी अध्यक्ष ,जय शिवराय शिक्षण संस्था, एन वाय पाटील, कार्यकारी संचालक,सदानंद पाटील. अण्णासो थोरवत,सौ. नंदीनीदेवी घोरपडे,सौ.प्रतिभा पाटील,संचालक,अमोल वास्कर,प्राचार्य आय टी आय एस.बी भाट , मुख्याध्यापक न्यू इंग्लिश स्कूल,प्रशांत गायकवाड, मुख्याध्यापक आदर्श बाल विद्यामंदिर , हमिदवाडा या सर्वांनी शुभेच्छा दिल्या.





     -------------------------------------