संजयदादांना वाट पहावी लागणार

Kolhapur news
By -

 

           


मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमधून विधान परिषदेसाठी  कोल्हापूर जिल्ह्यातून माजी खासदार संजयदादा मंडलिक व सत्यजित कदम यांच्या नावांची चर्चा होती. या दोघांपैकी कोणाला विधान परिषदेसाठी संधी मिळेल याची उत्सुकता होती , पण आज दुपारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या वतीने चंद्रकांत रघुवंशी यांचे नाव जाहीर केल्याने या दोघांना आता वाट पहावी लागणार आहे. 


        शिंदे सेनेकडून अचानक नवीन चेहरा जाहीर झाल्यामुळे अनेकांची निराशा झाली आहे. चंद्रकांत रघुवंशी हे शिंदे सेनेचे नेते असल्यामुळे त्यांना संधी मिळाल्याचे सांगितले जाते . 

         


               चंद्रकांत रघुवंशी 


  -----------------------------------------