कोल्हापूर न्यूज नेटवर्क
नानीबाई चिखली ग्रामपंचायतकडून १५ वा. वित्त आयोग योजनेमधून खरेदी केलेल्या नवीन पाणी टँकरचे पूजन करणेत आले.
यावेळी बिद्री साखर कारखान्याचे माजी संचालक प्रवीणदादा भोसले , कागल तालुका संजय गांधी निराधार समिती सदस्य सदाशिव तुकान , आण्णासाहेब वडगुले , सरपंच युवराज कुंभार , उपसरपंच श्रीमती जया गळतगे, साधना जाधव , विजय घस्ती ,श्रीशैल नुल्ले ,शोभा चौगुले ,छाया चव्हाण ,ज्योती डवरी , वैभव गळतगे ,प्रकाश कुंभार ,बाबुराव वाडकर व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
---------------------