पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती मुरगूड मध्ये उत्साहात साजरी

Kolhapur news
By -

 

           


         कोल्हापूर न्यूज नेटवर्क


        मुरगूड शहरामध्ये समाजवादी प्रबोधनी आणि शिवभक्त यांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची 300 वा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.


यावेळी बोलताना दलितमित्र  डी  डी चौगुले यांनी सांगितले की, मल्हारराव होळकर यांच्या सुनबाई आणि तुकोजी होळकर यांच्या पत्नी पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी यांनी महिलांचे सैन्य तयार करून शत्रूवर मात केली होती त्यांचे शौर्य इतके मोठे होती की त्यांचे नाव ऐकून शत्रूला कापरे भरत होते .


यावेळी आभार बबन बारदेस्कर यांनी मानले यावेळी शिवभक्त सर्जेराव भाट ,ओंकार पोतदार , मारुती बोते, विठ्ठल भुते ,समाधान बोते, यांच्यासह धनगर  समाज आणि नागरिक मोठा संख्येने उपस्थित होते


          -------------------------------