कोल्हापूर न्यूज नेटवर्क
नानीबाई चिखली ते पंढरपूर पायी दिंडी सोहळयासाठी जाणाऱ्या भाविकांना ना. मुश्रीफ फाउंडेशन कडून दिंडीतील सर्व भाविकांना रेनकोट वाटप करण्यात आले.
संजय गांधी निराधार समितीचे सदस्य सदाशिव तुकान यांच्या हस्ते रेनकोट वाटप करण्यात आले. यावेळी किरणसिंग काईत, अशोक नांगनुरे , किशोर नुल्ले, साधना जाधव , रघुनाथ हवालदार यांच्यासह वारकरी व ग्रामस्थ उपस्थित होते .
-------------------------------------