पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या नानीबाई चिखलीतील वारकऱ्यांना अल्पोपहार वाटप

Kolhapur news
By -

                


       कोल्हापूर न्यूज नेटवर्क


     श्री ज्ञानेश्वर माऊली भक्त मंडळ व वारकरी सांप्रदाय चिखलीच्यावतीने आषाढी वारी पायी दिंडी सोहळ्यासाठी श्री क्षेत्र पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना आजी-माजी सैनिक असोसिएशन चिखलीचे अध्यक्ष बाजीराव पोवार यांनी दिंडीतील सर्व वारकऱ्यांना अल्पोपहार देऊन दिंडीमध्ये सहभाग घेतला. दिंडीचे प्रमुख महादेव डवरी व रावसाहेब संकपाळ यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. दिंडी कडून अरुण कुंभार यांनी आभार मानले. 



  

       -----------------------------