कोल्हापूर न्यूज नेटवर्क
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणासाठी मुंबई येथे चालू असलेल्या आंदोलनास चिखलीतील तमाम मुस्लिम बांधवांनी निवेदन देऊन पाठिंबा व्यक्त केला.
यावेळी मराठा समाज बांधव व मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने हजर होते.
---------------------

