कोल्हापूर न्यूज नेटवर्क
कागल येथे नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ , आमदार जयंत आसगावकर, शिक्षक नेते दादासाहेब लाड, शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी आमदार जयंत आसगावकर, शिक्षक नेते दादासाहेब लाड, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे स्वागत कोजिमाशीचे संचालक राजेंद्र पाटील यांनी केले, प्रास्ताविक राष्ट्रवादी शिक्षक सेलचे अध्यक्ष शंकर संकपाळ यांनी केले.
कार्यक्रमास गोकुळचे संचालक युवराज पाटील, वसंतराव धुरे, डॉ. घाळी, बाळासाहेब तुरंबे, किरण पास्ते, उदय निकम, राजेंद्र माने, सुनील माळी, सुकुमार पाटील, संदीप शिंदे, जी. एस. पाटील, शाकेरा मुजावर, राजश्री चौगुले, वसंत जाधव, गटशिक्षणाधिकारी सारिका कासोटे, बळवंतराव माने यांच्यासह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्कारमूर्ती शिक्षक...
प्राथमिक विभाग पुरस्कार -
1. श्री सुनील दिनकर लोहार (शाहीर) - समाज भूषण पुरस्कार
2. श्री शफिकअहमद रहीमखान इनामदार - (सेवानिवृत्त केंद्रप्रमुख)- जीवन गौरव पुरस्कार
3. श्री ओमाजी जिवबा कांबळे ( सेवानिवृत्त शिक्षक ) जीवन गौरव पुरस्कार
4 . श्री कृष्णात शामराव पाटील (सेवानिवृत्त शिक्षक ) जीवन गौरव पुरस्कार
5 .श्री प्रकाश शंकर मगदूम मुख्याध्यापक केंद्रशाळा शेंडूर
6. श्री महादेव केरबा काटकर अध्यापक, केंद्रशाळा, खडकेवाडा .
7. श्री पांडुरंग परशराम पाटील -अध्यापक, वि म बेलवळे बु.
8. श्री मारुती शामराव पाटील -पदवीधर अध्यापक,वि म बामणी
9. श्री दस्तगीर मदन फकीर विषय शिक्षक - वि म पिराचीवाडी
10. सौ राजश्री अनिल गुरव अध्यापिका, वि म दिंडनेर्ली
11. श्री एकनाथ दत्तात्रय कांबळे - अध्यापक, वि म सावर्डे बुद्रुक
12. श्री बाजीराव दिनकर रक्ताडे - अध्यापक वि म सुरूपली
13. श्री सुनील आनंदा जाधव - अध्यापक, केंद्रशाळा हळदी
14. श्री संजय गोविंद भोसले अध्यापक,वि म यादववाडी
15. सौ वैभवी सतीश पाटील -अध्यापिका, वि म बेलवळे बु
16. श्री सुनील परसू नाईक अध्यापक, वि म वडगाव
17. सौ मुनिरा रियाजअहमद आवटे -अध्यापिका, वि म कापशी
18. श्री श्रीकांत पांडुरंग गायकवाड - अध्यापक, वि म कुरणी
19. सौ .मेघा राजाराम गुरव . अध्यापिका, वि म हमिदवाडा
20. श्री भागेश बाळू कांबळे - - अध्यापक, वि म रणदिवेवाडी
21. श्री जितेंद्र शंकर खराडे अध्यापक, केंद्रशाळा यमगे
22. श्री अनिल श्रीपती कांबळे - अध्यापक, वि.म. मडिलगे
23. सौ . मेनका विजय मेस्त्री - अध्यापिका, वि म हमिदवाडा
24. सौ. मेहरूनिस्सा मोहज्जन मुल्ला - अध्यापिका, वि म तामगाव .
25. श्री घनश्याम दिलीप सुतार - अध्यापक, वि म शिप्पूर
26. श्री वसीम सरुद पटेल - अध्यापक, विम उर्दू करनूर
27. श्री राजेश पांडुरंग सुतार - अध्यापक,वि म सरोळी
माध्यमिक विभाग पुरस्कार-
1. श्री श्रीरंग नारायण तांबे मुख्याध्यापक,कित्तूर हायस्कूल, गडहिंग्लज
2. श्री अनिल रघुनाथ खामकर मुख्याध्यापक, बाचणी हायस्कूल, बाचणी
3. श्री अरुण सखाराम येसरे मुख्याध्यापक कौलगे हायस्कूल,कौलगे
4. श्री शिवाजी पांडुरंग पाटील मुख्याध्यापक भारतमाता हायस्कूल, बिद्री
5. सौ सुजाता अजित माने मुख्याध्यापिका, गर्ल्स हायस्कूल, क सांगाव
6. सौ . माधुरी धनाजी पाटील - सहाय्यक शिक्षिका,छत्रपती राजर्षी शाहू कॉलेज,कोल्हापूर
7. श्री सुनील रघुनाथ वावरे सहाय्यक शिक्षक, दूधसाखर वि नि बिद्री
8. श्री चंदनसिंह रामसिंग पवार - सहाय्यक शिक्षक, शिक्षणशास्त्र महाविद्यालय कागल
9. श्री सौरभ शामराव देसाई - सहाय्यक शिक्षक, देशभक्त रत्नाप्पा कुंभार हायस्कूल, पाचगाव
10. श्री दत्तात्रय परसू मालवेकर - सहाय्यक शिक्षक, महात्मा फुले हायस्कूल, आणूर
11. श्री रामकृष्ण पांडुरंग गव्हाणकर सहाय्यक शिक्षक, गारगोटी हायस्कूल गारगोटी
12. श्री तानाजी विष्णू पाटील - सहाय्यक शिक्षक, सुभद्रामाता हायस्कूल साके
13. श्री जोसेफ ए नरोन्हा - सहाय्यक शिक्षक, साधना हायस्कूल, गडहिंग्लज
14. श्री संजय गणपती खोत - सहाय्यक शिक्षक, मोहनलाल दोशी हायस्कूल अर्जुननगर
15. श्री तानाजी दत्तात्रय पाटील- सहाय्यक शिक्षक दूधगंगा विद्यालय, कागल
16. श्री सर्जेराव दत्तात्रय साठे - पर्यवेक्षक, मुरगुड विद्यालय मुरगुड
17. श्री गुरुलिंग आयप्पा खंदारे - सहाय्यक शिक्षक जागृती हायस्कूल, गडहिंग्लज
18. श्री धनाजी गणपती पाटील - ग्रंथपाल, दूधसाखर वि नि बिद्री
19. श्री रमेश दादोबा निकम - लिपिक,प्रियदर्शनी इंदिरा हायस्कूल, सिद्धनेर्ली
20. सर्जेराव विश्वासराव अस्वले - लिपिक, मळगे विद्यालय मळगे
21. श्री शिवाजी दत्तात्रय भगले - सेवक, भाई माधवरावजी बागल हाय व ज्युनि कॉलेज विक्रमनगर,कोल्हापूर
22. श्री संताजी शंकर किल्लेदार सेवक, डी एम हायस्कूल, क सांगाव
23. श्री आत्माराम शंकर पाटील - सेवक, पिंपळगाव हायस्कूल, पिंपळगाव
अंगणवाडी सेविका पुरस्कार
1. सौ सविता सचिन तोडकर - अंगणवाडी मदतनीस, लिंगनूर दुमाला
2 . सौ दिपाली राजेंद्र मिठारी अंगणवाडी सेविका, गोपाळकृष्ण गोखले
3. सौ आरती युवराज शिंदे अंगणवाडी सेविका, करनूर
4. सौ. उर्मिला उदय कुलकर्णी - अंगणवाडी मदतनीस, दत्त विद्यामंदिर 5.सौ. कमल दत्तात्रय फराकटे -अंगणवाडी सेविका, बोरवडे 6. सौ . स्मिता दिलीप जाधव, अंगणवाडी सेविका, मुरगुड
---------------

