कोल्हापूर न्यूज नेटवर्क
4 मे रोजी पश्चिम बंगाल मध्ये सत्ता पालट होणार असे वृत्त 2 मे रोजी कोल्हापूर न्युज ने दिले होते.तो फक्त अंदाज किंवा ज्योतिष नव्हते. सोशल मीडिया वरून बंगाल मधील राजकीय स्थित्यंतराची चाहूल देशाला लागली होती.
घुसपेटी बांगलादेशिंच्या जोरावर ममता बॅनर्जी तेथे राज्य करत असल्याचा समज जनतेत झाला होता.भारतीय जनता पक्षाने या मुद्द्यावर प्रचार केला. स्त्रीयांना पण सुरक्षितता नव्हती. दिवसा ढवळ्या स्त्रीयांच्या वर अत्याचार होऊन सुद्धा गुन्हेगार मोकाट फिरत होते.
जनतेल पंतप्रधान मोदी आणि योगी यांच्याबद्धल विश्वास निर्माण झाला होता. त्यामुळे पहिल्यांदाच इतके प्रचंड म्हणजे 92%मतदान झाले होते. वाढलेले मतदान म्हणजे क्रांतिची चाहूल होती.जनतेने च पश्चिम बंगाल मध्ये सत्ता पालट घडवून आणला आहे.
हा जनतेचा विजय आहे.
२ मे च्या बातमीचा स्क्रीन शॉट
----------------------------



