नानीबाई चिखली सरपंचपदी छाया चव्हाण तर उपसरपंचपदी मनीषा पाटील

Kolhapur news
By -
   
     कोल्हापूर न्यूज / प्रतिनिधी

नानीबाई चिखली सरपंचपदी छाया मनोहर चव्हाण तर उपसरपंच पदी मनीषा अमरसिंह पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी कनिष्ठ अभियंता एम.एम.कोळी  होते. 
      ग्रामविकास अधिकारी जालिंदर बुवा यांनी स्वागत केले.  यावेळी  ग्रा. पं. सदस्य अल्लाबक्ष सय्यद, साधना  जाधव , रवींद्र  कस्तुरे ,श्रीशैल  नुल्ले , ज्योती  डवरी , युवराज  कुंभार , शोभा  चौगुले ,  विजय  घस्ती, सरस्वती  चिखलीकर , जया  गळतगे , कुमार  संकपाळ उपस्थित होते.