कोल्हापूर न्यूज नेटवर्क
मुरगुड येथील श्री अंबाबाई मंदिराची स्वच्छता शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने करण्यात आली .
विशेष म्हणजे त्याकरिता कोणतेही कंत्राटी कामगार न बोलवता देवीच्या भक्तांनी एकत्र येऊन ही स्वच्छता केली.
हनुमान मंदिराची सुध्दा स्वच्छता यावेळी करण्यात आली.
विद्युत रोषणाई व अन्य सजावट सुध्दा या भक्त मंडळाने करावयाचे ठरविले आहे.
चायना प्रॉडक्ट वर बहिष्कार टाकावा असे ही आवाहन भक्तांनी केले आहे.
उपस्थित शिवभक्त...
सर्जेराव भाट, सोमनाथ एरनाळकर, सचिन गुरव,ओंकार पोतदार, तानाजी भराडे, शिवाजी चौगुले, रंगराव गुरव, धोंडीराम परीट, हेरंब भोसले, प्रकाश पारिशवाडकर, संग्राम सोरभ,अमर सुतार, संकेत शहा, राजू तांबट, प्रशांत सिद्धेश्वर, शुभम वंडकर, विशाल कापडे, बसू मिस्त्री, योगेश चौगुले, अक्षय पोतदार, उद्धव मिरजकर, महादेव गोंधळी, सागर साफळे, दिग्विजय भोसले, सागर शहा
-------------------------------------