कोल्हापूर न्यूज नेटवर्क
पाथर्डी ,अहमदनगर येथे झालेल्या 19 वर्षांखालील राज्यस्तरीय शालेय शासकीय कुस्ती स्पर्धेत लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय SAI कुस्ती संकुल मुरगूड च्या एकूण 6 महिला कुस्तीगीरांची मेरठ ,उत्तरप्रदेश येथे दि.23 ते 27 ऑक्टोबर 2024 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेमध्ये एकूण 12 पदके मिळवली आहेत.
1.गौरी मधुकर पाटील सुवर्ण
2.प्रतीक्षा सावंत सुवर्ण
3.स्नेहल पालवे सुवर्ण
4.अपेक्षा पाटील सुवर्ण
5.राधिका ढेरे सुवर्ण
6.समृद्धी किणीकर सुवर्ण
7.गौरी अमोल पाटील रौप्य
8.रोशनी बोडके रौप्य
9.संज्योती पाटील रौप्य
10.पूजा पाटील कांस्य
11.आदित्य दिवटे रौप्य
12.ऋषिकेश डेळेकर कांस्य
---------------------------

