गोकुळचे नूतन चेअरमन नविद मुश्रीफ यांची दैनिक पुढारी कार्यालयास सदिच्छा भेट

Kolhapur news
By -

 

                  





        कोल्हापूर न्यूज नेटवर्क


गोकुळचे  नूतन चेअरमन म्हणून निवड झाल्यानंतर आज नविद मुश्रीफ यांनी दैनिक पुढारी कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. दैनिक पुढारी चे मुख्य संपादक प्रतापसिंह जाधव यांच्याशी  त्यांनी चर्चा केली. सहकार क्षेत्रातील पारदर्शकतेचा आणि जनतेशी थेट संवादाचा संकल्प यावेळी त्यांनी व्यक्त केला.


यावेळी गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वासराव पाटील (आबाजी), प्रा. किसन चौगले, बाबासाहेब चौगुले, रणजीतसिंह पाटील, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, चेतन नरके, अजित नरके, गोकुळचे जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील ,  विकास पाटील आदी उपस्थित होते.


      -------------------------------