गाेवा : संत ज्ञानेश्वर माऊली वारकरी ट्रस्ट दक्षिण गोवा, कुडचडे या दिंडीचे गोव्यामधून 9 जुलै प्रस्थान झाले . १६ दिवसांच्या अथक प्रवासानंतर दिंडी पंढरपूर मध्ये सुखरूपरीत्या पोहोचली. पंढरपूर मध्ये विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले.
काणकोण ते पंढरपूर 409 km च्या या पायीवारी मध्ये 125 वारकरी सहभागी झाले आहेत.
सावर्डे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सावर्डे तर्फे वारीसाठी निवासाची सोय करण्यात आली हाेती.
गोव्याचे सांस्कृतिक मंत्री रमेश तवडकर , माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी दिंडीच्या सुखरूप प्रवासासाठी वारकऱ्यांना उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या होत्या.
यावर्षीच्या वारीचे वैशिष्ट्य
मडगाव येथील ॲक्युप्रेशर तज्ञ डॉ. विनायक महाजन हे या दिंडीमध्ये सहभागी झाले असून ते दररोज संध्याकाळी थकलेल्या वारकऱ्यांच्यावर एक्यूप्रेशर च्या माध्यमातून उपचार करणार आहेत. त्यामुळे वारकऱ्यांचा प्रवास सुखकर होणार आहे.
Bhajan at Sai Mandir kule near mollem
While walking vari to Pandharpur
-
Dudhsagar vishranti after 2.30 hours on Saturday 11 July 2026
Pandharpur wari pochali khanapurala
वारी मार्गावर ॲक्युप्रेशरचा सराव करताना डॉक्टर विनायक महाजन
Preparation of Bhojan mean time Bhajan at Ganebail on the way to Desur to Belgaon halt to Pandharpur wari next day
संत ज्ञानेश्वर माऊली दिंडीतील वारकऱ्यांना ॲक्युप्रेशर थेरपी देताना डॉक्टर विनायक महाजन
देसूरजवळ चहा, बिस्किट आणि छान रिंगण भजनाने शरीर आणि मनाला ताजेतवाने करणारे संत ज्ञानेश्वर माऊली दिंडीतील वारकरी
Pandharpur wari Prasthan from Desur to Pant Balekundri Shree Dutta Devastan
संकेश्वर जवळ झाले दिंडीचे पहिले रिंगण
Pandharpur wari
Bhaja at Sankeshwar halt.
प्रवासादरम्यान वारकऱ्यांनी धरला फेर
Ringan before Bhojan at shirguppi near kagwad on the way to Pandharpur.
One more patient was given immediate relief from leg pain problem by Vinayak Mahajan
Nice Bhajan before nice Bhojan in Kagwad
वारकरी भजनात दंग
पाऊले चालती पंढरीची वाट
चल ग सखे चल ग सखे पंढरीला
भोसेकडून पंढरपूर कडे प्रयाण करताना दिंडीतील वारकऱ्यांचा व्हिडिओ
उदनवाडी मुक्कामात भजनात रंगलेले वारकरी
Day 13th our pandharpur wari prasthan to 2nd last station and completing 390k.m. distance out of total 409 km. Distance from Goa. I call it life times walking parayan.
Paule chalati pandhari chi vat ani deti sharirala ani manala kayamacha kamalicha. That.
सांगोल्यात भोजनापूर्वी वारकऱ्यांनी धरला भजनावर ठेका
मुक्कामाला पोहोचलेल्या ठिकाणी भोजनापूर्वी विठ्ठल नामाचा गजर करूनच भाेजन हा तर वारी प्रवासातील नित्यक्रम
जरा विसाऊ वारी मार्गावर
Full relaxation after 430km
Walking parayan for Vithu Maulee and Chandrabhaga Darshan and visarjan sohala.
Pandharpur Night All have taken Mukh Darshan and after breakfast all are in a fulfilling mood of back log sleep.
Pandharpur wari Maha ashadhi Ekadashi performed at pandharpur payee wari sthan Abhishek,Puja,Arti,Bhajan.
South Goa pandharpur payee wari samapti Bhajan at Pandharpur before leaving pandharpur with heavy heart , waiting for next year wari
-----------------------



































