ज्यांनी 'नटसम्राट' नाटक केले, ते सगळे हार्ट अटॅकनेच गेले...: नाना पाटेकरांनी व्यक्त केलेली 'ती' भीती अखेर खरी ठरली : संवेदनशील, अष्टपैलू अन् करारी अभिनेता गमावला : नानांच्या निधनावर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह सर्व स्तरातून शोक व्यक्त

Kolhapur news
By -

          

          आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गुरुवारी (८ ऑक्टोबर) गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या ७५ व्या वर्षी अचानक आलेल्या या मृत्यूने संपूर्ण कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे. नानांच्या निधनानंतर सोशल मीडियावर त्यांच्या जुन्या मुलाखती आणि व्हिडिओ शेअर करून चाहते आठवणींना उजाळा देत आहेत. यातच त्यांचा एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये नानांनी चक्क स्वतःच्या मृत्यूची आणि 'हार्ट अटॅक'ची भीती व्यक्त केली होती.


नागपूरच्या कार्यक्रमातील 'तो' खुलासा


काही महिन्यांपूर्वी नागपूरमध्ये जलक्रांती परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्यासह जलसंवर्धनावर काम करणारे अनेक दिग्गज उपस्थित होते. याच मंचावरून बोलताना नाना पाटेकर यांनी 'नटसम्राट' या अजरामर कलाकृतीबद्दल आणि त्याच्या कलाकारांवर होणाऱ्या परिणामांबद्दल एक मोठा खुलासा केला होता.


     '२५ प्रयोगांनंतर मी मेलो असतो...'


'नटसम्राट'ची भूमिका रंगमंचावर न करण्यामागचे कारण सांगताना नाना म्हणाले होते, "ज्यावेळी मला 'नटसम्राट' नाटकासाठी विचारणा झाली, त्यावेळी मी स्पष्ट नकार दिला. मी त्यांना म्हटले की मी नाटक नाही, सिनेमा करेन. कारण, नाटक करताना प्रत्येक वेळी त्या भूमिकेत आपला जीव ओतावा लागतो. जर मी ते नाटक केले असते, तर मला वाटते १०, १५ किंवा २५ प्रयोगांनंतर मी नक्कीच मेलो असतो."


नटसम्राट आणि हार्ट अटॅकचे कनेक्शन


या भूमिकेची तीव्रता किती भयानक असते, हे सांगताना नानांनी दिग्गज कलाकारांचे उदाहरण दिले होते. ते म्हणाले, "डॉ. लागू, दत्ता भट, चंद्रकांत गोखले, यशवंत दत्त... या सगळ्या दिग्गजांनी रंगमंचावर नटसम्राट उभा केला. या सर्वांनी भूमिकेत स्वतःला इतके ओतून दिले की, हे सगळेच जण हार्ट अटॅकने गेले. कारण त्या भूमिकेत स्वतःला पूर्णपणे ओतल्याशिवाय प्रेक्षकांना तो आनंद देताच येत नाही. याच भीतीपोटी नानांनी नाटकाऐवजी सिनेमाची निवड केली होती.


            गाेवा : आपल्या सखोल अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे आज पहाटे  निधन झाले आहे. वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी गोव्यातील आपल्या निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. गोव्यातील घरी असताना त्यांना अचानक तीव्र हृदयविकाराचा झटका आला. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना तातडीने वैद्यकीय मदत देण्यात आली , पण त्यांचा जीव वाचवता आला नाही. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वात आणि राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. पुण्यातील भोरमधील डोणजे येथील शेतामध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


नाना पाटेकर यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,


" काही मोजकेच अभिनेते असे होते, ज्यांच्यात नाना पाटेकर यांच्यासारखी सखोलता, स्वतंत्र ओळख आणि खास उपस्थिती होती. त्यांनी प्रत्येक भूमिकेत विलक्षण वैविध्य आणि सर्जनशीलता दाखवली. त्यांनी साकारलेल्या भूमिका अनेक पिढ्यांपर्यंत स्मरणात राहतील."

   


   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,  ज्येष्ठ अभिनेते आणि माझे निकटचे मित्र नाना पाटेकर यांची अशी अकाली आणि अचानक ‘एक्झिट’ मनाला मोठा धक्का देणारी आहे. मन प्रचंड दुःखी आहे. नाना जितके पडद्यावर मोठे, तितकेच मनाने सुद्धा मोठे होते. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीला त्यांनी एक कालखंड दिला. त्यातून प्रामुख्याने एक राष्ट्रभक्त अशीच त्यांची प्रतिमा प्रेक्षकांना भावली. 'क्रांतिवीर' ते 'नटसम्राट' या त्यांच्या प्रवासात जो दमदार आणि कसदार अभिनयाचा पट त्यांनी उभा केला, त्याला तोड नाही. त्यामुळे अभिनेता म्हणून त्यांचे जाणे ही मोठी हानी आहे.

परखडपणा, बेधडकपणा हे स्वभावगुण त्यांचे व्यक्तिमत्त्व खुलवणारे ठरले. पण मी मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांच्यातील हळवा माणूस कायम पाहत आलो आहे. आम्ही जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले, तेव्हा त्याला पाठिंबा देण्यासाठी स्वतः नाना पुढे आले होते. मकरंद अनासपुरेजी आणि त्यांनी सोबत येत 'नाम फाऊंडेशन'ची स्थापना केली आणि स्वतः शिवारात जाऊन काम केले.

शेतकऱ्यांसाठी मदत करणे असो, दुष्काळी कालखंडात मदतीचा हात पुढे करणे असो, नाना कायम अग्रणी राहिले. यंदाही आपण दुष्काळाचा सामना करीत असताना नाना कधीच मागे राहिले नसते, पण ते अचानक सोडून निघून गेले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या, चाहत्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.



मंत्री आशिष शेलार म्हणाले की, अभिनेते नाना पाटेकर यांचे मराठी नाटकासह मराठी, हिंदी सिनेमातील अतुलनीय योगदान पाहता त्यांचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात करण्याचा निर्णय आम्ही केला आहे.


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, भारतीय चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाचे वृत्त अतिशय धक्कादायक आणि दुःखद आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. नानांचे आणि माझे अतिशय जवळचे आणि मैत्रीपूर्ण संबंध होते. आपल्या दमदार अभिनयाने पाच दशकांहून अधिक काळ नाना पाटेकर यांनी मराठी व हिंदी चित्रपटांच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण संवाद शैलीने त्यांनी चित्रपटातील अनेक पात्रे अजरामर केली व आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांचे जाणे ही भारतीय चित्रपटसृष्टीची मोठी हानी आहे. 'नाम फाऊंडेशन'च्या माध्यमातून पाणी संरक्षण, संचयन क्षेत्रांत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आणि महत्त्वपूर्ण आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी त्यांनी दिलेला मदतीचा हात अनेक कुटुंबांचा आधार बनला. नाना एक उत्तम कलाकार-अभिनेते असण्याबरोबरच समाजाप्रती संवेदनशील असलेले एक व्यक्तिमत्त्व होते.


अक्षय कुमार -


" नानाजी यांच्या निधनाची बातमी ऐकून मला खूप दुःख झाले. ते अशा मोजक्या कलाकारांपैकी एक होते, ज्यांच्याकडे पाहण्यासाठी तुम्हाला विशेष काही करण्याची गरज भासत नसे. मला स्वतःला भाग्यवान समजतो की मला त्यांच्यासोबत (वेलकम) आणि त्यानंतर नुकताच (हाऊसफुल 5) मध्ये काम करण्याची संधी मिळाली. या दोन्ही चित्रपटांच्या सेटवरील अनेक आठवणी आहेत, ज्या मी नेहमी माझ्या हृदयाच्या जवळ जपून ठेवीन.


रितेश देशमुख-


" माझ्याकडे शब्द नाहीत. नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी ऐकून माझ्यावर एखादा ट्रक चढल्यासारखे वाटत आहे. मला खूप दुःख झाले आहे. ते एक उत्तम अभिनेते होते आणि त्यांची बरोबरी कोणीही करू शकत नव्हते. पडद्याबाहेरही ते हिरो होते. लोकांच्या कल्याणासाठी त्यांनी आपल्या चॅरिटीच्या माध्यमातन सातत्याने काम केले"


शिखर धवन-


" भारतीय सिनेमाने आज एक अत्यंत खास प्रतिभा गमावली आहे. नाना पाटेकर साहेब, तुमचे काम येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील. ॐ शांती."


राज ठाकरे - 


"सामान्य माणसाच्या मनात सतत धुमसणारा राग, व्यवस्थेने केलेला अपमान, व्यवस्थेबद्दलची घृणा आणि वर्गसंघर्ष यांच्या अंतरंगातील 'प्रेशर कुकर'ची वाफ आपल्या अफाट ताकदीने पडद्यावर बाहेर काढणारा एक अद्वितीय चेहरा आज आपल्यातून कायमचा निघून गेला आहे. नाना पाटेकर किंवा अमिताभ बच्चन यांच्यासारख्या कलावंतांनी सामान्यांच्या मनातील ही धुमसती वाफ पडद्यावर दोन हात करून बाहेर काढली, म्हणून हा देश टिकला; अन्यथा या देशात दर महिन्याला अराजकता निर्माण झाली असती," अशा अत्यंत मार्मिक शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनावर आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत.


सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर  राज ठाकरे यांनी नाना पाटेकर यांच्या रंगभूमीपासून ते चित्रपटांपर्यंतच्या प्रवासाचे, त्यांच्या सामाजिक प्रभावाचे आणि अभिनयाच्या मानसशास्त्राचे एक प्रदीर्घ व विलोभनीय विश्लेषण मांडत त्यांना मनसेतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.


        ------------------


रात्री 2:30 वाजता नानांनी मित्राला मेसेज केला होता


माध्यमांशी बोलताना गोव्यातील मणिपाल रुग्णालयाचे डॉ. शेखर साळकर यांनी सांगितले की, घटना घडली तेव्हा नानांसोबत घरी कुटुंबातील कोणीही सदस्य नव्हता. त्यांचे मित्र आणि केअरटेकर उपस्थित होते.रात्री साडे दोनच्या सुमारास नानांनी एका मित्राला मेसेज करून तब्येत ठीक नसल्याचे सांगितले होते. रात्र असल्यामुळे मित्राने त्यावेळी मेसेज पाहिला नाही. नंतर फोन केल्यानंतर तो सुमारे ४ वाजता नानांच्या घरी पोहोचला. त्यावेळी नानांना खूप घाम येत होता आणि त्यांची प्रकृती खालावत होती. काही वेळाने ते बेशुद्ध होऊ लागले. पंधरा मिनिटे त्यांना सीपीआर देण्यात आला पण वाचवता आली नाही. 

       

          ----------------

    

     ३ राष्ट्रीय पुरस्कार आणि ४ फिल्मफेअर जिंकले : १०० हून अधिक चित्रपट


नाना यांनी 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. 1989 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'परिंदा' या चित्रपटात नाना पाटेकर यांनी अण्णांची भूमिका साकारली होती, ज्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. 1994 मधील 'क्रांतिवीर'साठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.


1996 च्या 'अग्निसाक्षी' साठीही त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. अशा प्रकारे त्यांच्या कारकिर्दीत त्यांना 3 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले. भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी नाना पाटेकर यांना 2013 मध्ये पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले. आपल्या प्रदीर्घ चित्रपट कारकिर्दीत त्यांनी हिंदीसोबतच मराठी चित्रपटांमध्येही काम केले. 


नानांच्या जाण्याने आमच्या डोक्यावरील छत्र हरवले आहे. नानांचा परिवार संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. नानासाहेबांचे स्वप्न होते माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येक परिवार सुखी राहिला पाहिजे. नाना पाटेकरांनी स्वत:च्या अंत्यविधीसाठी लाकडं काढून ठेवली होती. माझ्या शेतामध्ये मोठी झालेली लाकडं, माझ्या अंत्यविधीसाठी वापरा, असं म्हणाले होते. आपल्याच शेतात अंत्यविधी करा, असंही नाना पाटेकर म्हणाले होते, अशी माहिती नाम फाऊंडेशनचे सीईओ गणेश थोरात यांनी दिली. तसेच नाना पाटेकर नुकतेच दुष्काळ दौरा करणार होते, ती इच्छा अपूर्ण राहिली, असंही गणेश थोरातांनी सांगितले. आज संध्याकाळी नाना पाटेकर यांचे पार्थिव पुण्यात आणले जाणार आहे. महाराष्ट्र शासनाकडून संपूर्ण उपाययोजना केल्या जात आहेत, असं गणेश थोरात म्हणाले. 


                   निवडक चित्रपट




         ------------------------------