अणदूर / प्रतिनिधी
( रघुनाथ दळवी )
धडपडणाऱ्या शिक्षकांच्यामुळेच शाळेची गुणवत्ता टिकून राहते . प्राथमिक शाळेतील विद्यार्थी हे शिक्षकांच्यामुळे घडतात . म्हणून ज्ञान मंदिरासाठी ' शाळेसाठी , वाहून घेतलेले शिक्षक हा खरा राष्ट्राचा अभिमान असून देशाच्या विकासाचे द्वार हे प्राथमिक शाळेमधून उघडले जाते , असे प्रतिपादन गगनबावडा
तालुक्याचे उपसभापती पांडूरंग भोसले यांनी केले .
गगनबावडा पंचायत समिती सभागृहात शिक्षण विभाग यांच्यावतीने आयोजित डॉ .जे.पी. नाईक माझी शाळा समृद्ध शाळा अभियान २०१९/०२० विविध गुणगौरव ' बक्षीस वितरण कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते
सदस्य आनंदा पाटील प्रमुख पाहुणे उपस्थित होते .मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन
करण्यात आले .
प्रास्ताविक गटशिक्षणधिकारी विश्वास सुतार यांनी
गुणवत्ता वाढीच्या दृष्टीने राबविन्यात येणाऱ्या उपक्रमाचा थोडक्यात आढावा घेतला .
निकाल पुढीलप्रमाणे ः प्रज्ञाशोध परिक्षा २०१९ / २० :-कु . आयुष आनंदा पोवार इ .४थी ( जिल्हास्तरीय _ ( तृतीय )
तालुकास्तरीय _ इ .४थी प्रथम -प्राची राहुल मोमले ( वि .म. अंसडोली )
द्वितीय _ आदिती संभाजी पाटील ( वि . मं . असंडोली )
तृतीय- विभागून सुजल संभाजी पाटील
( वि . मं . धुंदवडे ) ओंकार प्रकाश पाटील
( वि. मं . खोकुर्ले )
तालुकास्तर इ .७वी
प्रथम - सानिका कृष्णात चौधरी
( वि . मं . धुंदवडे )
द्वितीय _ कुणाल .तानाजी पाटील
( वि . मं . धुंदवडे )अदित्य विजय पाटील
( वि . मं .बावेली )
या यशस्वी विद्यार्थाना
व मार्गदर्शक शिक्षकांना प्रमुख अतिथीच्या हस्ते गौरवविण्यात आले .तसेच डॉ .जे.पी. नाईक माझी शाळा, समृद्ध शाळा अभियानतर्गत मूल्यमापन तालुकास्तरावर पात्र .शाळा पुढीलप्रमाणे :प्राथमिक =
प्रथम
वि .म. कोदे ( खुर्द )
द्वितीय - वि .म. किरवे
तृतीय ः वि . मं . शेणवडे .
उच्च प्राथमिक :
प्रथम _ वि . मं . अणदूर
द्वितीय ः वि .म. धुंदवडे
तृतीय : आश्रमशाळा पळसंबे
केंद्रस्तरीय
१ )-वि.म. कोदे ( खुर्द )
२ )वि .मं. किरवे
३ ) वि.म. शेणवडे
४ ) वि . मं .चौधरवाडी
५ ) केंद्रशाळा सांगशी
केंद्रस्तरीय उच्च प्राथामिक
१ )-वि. मं . अणदूर
२ ) - वि .म. धुंदवडे
३ )- वि . मं . असंडोली
४ ) वि . मं .लोंघे
५ ) वि.म. तळ्ये खुर्द
तालुक्यातील या शाळांना शिल्ड ' ट्रॉफी ,प्रमाणपत्र देऊन प्रमुख अतिथीच्या हस्ते गौरवविण्यात आले .
न्यूजपेपर गंगाधर यांच्या वतीने पुरस्कार प्राप्त झाल्याबद्द्ल गटशिक्षणधिकारी विश्वास सुतार यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .कार्यक्रमास .प. स . सदस्य आनंदा पाटील , गटविकासधिकारी शरद भोसले ,
एस.पी. भांगरे , रघुनाथ गांगुर्डेकर ;शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष गजानन कांबळे, शिक्षक बॅकेचे संचालक डी .जी. पाटील '
डी .पी. पाटील ;जी.एम.पालव '' डी.एस. पाटील , विष्णू जाधव , शिक्षक नेते कृष्णात धनवडे , सागर पाटील , राजेंद्र कागले ' संतोष पाच्छापुरे , शंशिकांत उगरमुगले ;मच्छीद्र थोरबोले , उपस्थित होते .
सूत्रसंचालन विष्णू जाधव तर आभार एस.पी. भांगारे यांनी मानले .
