कागल येथील स्व.राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशनचा शिवराज विद्यालय कौलगे येथील विजयकुमार शंकर पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

Kolhapur news
By -


  कोल्हापूर न्यूज / प्रतिनिधी

  कागल येथील स्व.राजे विक्रमसिंह घाटगे
फाउंडेशन व राजमाता जिजाऊ महिला
समितीच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणाऱ्या राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून कौलगे (ता. कागल) येथील शिवराज विद्यालयातील श्री.विजयकुमार शंकर पाटील यांची माध्यमिक विभागातून या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.