....हे आहे पुस्तकांचं गाव

Kolhapur news
By -

    


          कोल्हापूर न्यूज नेटवर्क


सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड तालुक्यातलं पोंभुर्ले-मालपेवाडी हे गाव आता पुस्तकांचं गाव म्हणून ओळखले जाणार आहे.  या विस्तार योजनेच्या पहिल्या दालनाचा उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा   रविवारी दहा मार्चला  सकाळी मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते झाला.