डाँ . सौ. गायत्री वैभव बुजरे-पाटील यांना पी. एचडी

Kolhapur news
By -

        


               कोल्हापूर न्यूज नेटवर्क



निपाणीतील देवचंद काँलेज जवळ मुरगुड रोड लगत असणाऱ्या श्री बालाजी नगर येथील डाँ . सौ. गायत्री वैभव बुजरे ( पाटील ) यांनी "फोरजेरी डिटेक्शन "      या विषयावर PHD करून आज डाँक्टरेट ही पदवी संपादन केली. त्याबद्दल सौ. गायत्री वैभव बुजरे यांचा श्री बालाजी नगरचे वतीने सत्कार करणेत आला .      डाँ . सौ.गायत्री वैभव बुजरे ( पाटील ) यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन करून शुभेच्छा देणेत आल्या .                  

    मुल्लाणी मँडम , बागणे मँडम , शिवलिला हेरलगी , अर्चना खांडेकर , अनुराधा करगावे , पद्मा शिंदे , सुवर्णा कोळी , श्रीमती पावले , सुगंधा चोपडे यांच्यासह इतर उपस्थित होते .