कोल्हापूर न्यूज नेटवर्क
बेळगाव जिल्हा पालकमंत्री मा.सतीशआण्णा जारकीहोळी ,महिला व बालकल्याण मंत्री मा.लक्ष्मी हेब्बळकर ,माजी आमदार काकासाहेब पाटील ,माजी मंत्री वीरकुमार पाटील ,चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे ,निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम,बेडकिहाळ ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष बसवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निपाणी नगरपालिकेवर 5 जणांची शासन नियुक्त नगरसेवक म्हणून निवड करण्यात आली
शासन नियुक्त नगरसवेक -:
1) अरुण रामा आवळेकर
2)फारुख रफिक गवंडी
3)रवींद्र मारुती श्रीखंडे
4)संजय सदाशिव चव्हाण
5)लक्ष्मी विनोद बळ्ळारी
