कोल्हापूर न्यूज / वि. रा. भोसले
लोकससंभांचे रणांगण देशभर जागोजागी धूमसू लागले आहे.कांहीं लढतीकडे देशाचे लक्ष लागून राहिले आहे.त्यात एक लढत अगदी रंजक आणि आव्हानात्मक आहे.
हैद्राबाद मधील ओवसी विरुद्ध माधवी लता.
ओवेसी तर सर्वांना माहिती आहे.तो.मूळचा रझाकार .निजाम ब्रिटिशांचे तळवे चाटायचा.स्वातंत्र्य.मिळाले आणि सरदार वल्लभभाई पटेलांनी संस्थाने विलीन करायला सुरुवात केली तेव्हा निजामाने नांग्या दाखवायला सुरुवात केली.भारतीय सेनेच्या विरोधात रझाकार मैदानात उतरले. वल्लभभाई चिडले .त्यांनी मग रणगाडे च मैदानात उतरवले.हैद्राबाद संस्थान विलीन झाले.
त्या बंडखोर रझाकारांची पिलावळ मागे राहिली .त्यातलाच एक उच्चशिक्षित पण राष्ट्र विरोधी मुस्लिम नेता म्हणजे असलुद्दिन ओवेसी.
हैद्राबाद मधील मुस्लिमांना चुककारत कित्येक वर्षे सातत्याने निवडून येतोय.
मुस्लिमांच्या विकासाबद्दल त्याला देणे घेणे नाही.मुस्लिमांच्यात हिदू द्वेषाचे विष पेरायचे आणि निवडून यायचे.
वंदे मातरम् म्हणणार नाही.
जयहिंद म्हणणार नाही.
जय श्रीराम ची थट्टा करतोय.
अल्लाहो अकबर ची तारीफ करतोय.
ते आम्हाला संविधानाने दिलंय म्हणतोय.
मुस्लिम मते खाण्यासाठी भाजपाने उभी केलेली बी टीम असाही शिक्का त्याच्यावर कांहींनी मारलाय.
त्याचा हैदराबादचा बुरुज पाडायचाच म्हणून एक रणरागिणी भाजपाने मैदानात उतरवली आहे.
तिचे नाव आहे.
माधवी लता.
एक उच्च विद्या विभूषित सामाजिक कार्यकर्ती.
कट्टर हिंदुत्व वादी व शिवभक्त असूनही तिथल्या गोर गरीब मुस्लिम महिलांची अम्मा.
काय केले तिने त्यांच्यासाठी ?
माधवी लतांनी तीन तलाक विरुद्ध मोठा लढा उभा केला.
पैशासाठी या गरीब महिलांना ओवेसीं चे चमचे दुबई ला विकत होते.कसला विकास ? सगळं आयुष्यच भकास.
या महिलांना खायला माती सुध्दा महाग झाली.
वाळवंटात जिंदगीची आग झाली.
अशा या महिलांना अम्माने पदराखाली घेतले.त्यांना धीर दिला.
माणुसकी सारखा धर्म नाही हे त्यांना पटवून दिले.एकेक महिन्याचे राशन त्या गरीब महिलांना अम्मा ने जमलेल्या निधीतून पुरवले.
जीव सेवा हीच ईश्वर सेवा.
ओवेसींच्या भडकाऊ भाषणाने गुंडगिरीला कवटाळणारे मुस्लिम युवक सुध्दा
"अम्मा आ गयी रे"
म्हणून आदराने पांगु लागले.
आणखी काय हवंय .
ओवेसींच्या साम्राज्याला सुरुंग लागलाच पाहिजे कारण तो देश पोखरत सुटलाय.
हे दिल्लीतल्या भाजपा नेत्यांच्या लक्षात आले आणि अगदी अनपेक्षित माधवी लता यांची ओवेसी विरूध्द उमेदवारी घोषित झाली.
ओवेसी ला घाम फुटला असेल.त्याचा एकच अजेंडा होता राष्ट्र विरोध.पुन्हा एकदा रझाकार साम्राज्य.
अम्मा एकदम विरुद्ध.
अम्मा ने टिव्ही माध्यमे व सोशल मीडियाला मुलाखती दिल्या आणि स्पष्ट सांगितले की या देशातले हिंदू आणि मुस्लिम बंधूभावाने राहू शकतात ,राहिलेच पाहिजेत,कारण ते या देशाचे नागरिक आहेत.
अम्मा चे विचार एकदम पारदर्शी आहेत.हिदू स्त्री आणि मुस्लिम स्त्री यांचं रक्त लाल आहे मग आयुष्याचे रंग भिन्न का ?
जगण्याचा अधिकार गरीबांना सुध्दा तितकाच आहे जितका विमान फेऱ्या करणाऱ्यांना आहे.
मी हा मानवतावाद मांडलाय.
ओवेसींच्या काळया कारभारांचे सर्व पुरावे अम्मा कडे आहेत.
जातीय द्वेषाचे दुकान खऱ्या अर्थाने बंद करूया असे अम्मांचे म्हणणे आहे.
"आ गयी माधवी लता ओवेसी हो गये लापता"
अशी नवी घोषणा मीडियाने त्यांना आधीच देऊन ठेवली आहे.
साऱ्या देशाचे लक्ष या लढतीकडे राहील.


