न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल चा निकाल १०० टक्के.

Kolhapur news
By -

     

            


                         कोल्हापूर न्यूज नेटवर्क

   

 न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल,मुरगूड चा मार्च 24 चा दहाविचा निकाल १००टक्के लागला असून सलोनी प्रकाश ढेंगे या मुलीने ८८.६ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला.केंद्रातील इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रथम आली आहे.द्वितीय क्रमांक अनुष्का युवराज सावंत (88.40) व  तृतीय क्रमांक आदिती सुनील मोरे (86.20) या मुलींनी मिळविला आहे. 80 ते 90 टक्के गुणांमध्ये 15 विद्यार्थी आहेत.

     सर्व उत्तीर्ण विद्यार्थी व शिक्षकांचे संस्था व शालेय  समिती यांचे मार्फत अभिनंदन करण्यात आले.