कोल्हापूर न्यूज नेटवर्क
सेनापती कापशी येथे मोदी यांच्या तिसऱ्या वेळेच्या शपथ विधीचा जल्लोष करण्यात आला.
शपथ विधीचा सोहळा नागरिकांना पहाता यावा म्हणून चौका मध्ये मोठ्या पडद्यावर तो प्रसारीत करण्यात आला.भारतमाता की जय जय च्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले.मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.युवकांची संख्या अधिक होती.