निपाणीचे दोन तरुण काळम्मावाडी धरणक्षेत्रात बुडाले

Kolhapur news
By -

 

          





               कोल्हापूर न्यूज नेटवर्क


 पावसाळी पर्यटनासाठी काळम्मावाडी धरणक्षेत्रामध्ये  गेलेले निपाणीतील  गणेश चंद्रकांत कदम (वय १८) व प्रतिक पाटील (वय२२) हे दोन तरूण पाय घसरुन पडल्याने वाहुन गेले आहेत . 


ही घटना समजताच पोलीस निरीक्षक संतोष गोरे, पीएसआय खंडेराव गायकवाड व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचले आहेत . कोल्हापूरहून रेस्क्यू टीमला तपासासाठी बोलावण्यात आले आहे .