कोल्हापूर न्यूज नेटवर्क
न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल मुरगूड या शाळेच्या दोन विद्यार्थांचा गुणवत्ता यादीत समावेश आहे.
श्लोक संतोष तेली 246 हा 87 वा तर इर्फा दादासो पाटील शेख ही 225 वी आली आहे.
या मुलांना अश्विनी बुरुड,ग्लोरिया फर्नांडिस ,योगेश जाधव यांचे मार्गदर्शन केले .
शाळेत पालक सभेत त्यांचा सत्कार करण्यात आला.


