कोल्हापूर न्यूज नेटवर्क
मुंबईच्या उरण मधील २२वर्षांच्या निष्पाप मुलीची एका विकृत जिहादीने क्रूर हत्या केली.स्तन,हात कापून गुप्तांगावर सुध्दा वार केले .तिला मारून टाकून दाऊद शेख नावाचा हा जिहादी फरार झाला आहे.
माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना असून या हत्येचा निषेध करण्याकरिता सर्व,शिवभक्त महाविद्यालयीन विद्यार्थी व नागरिकांचा भव्य मोर्चा काढण्याचे आयोजन करण्यात येत आहे.तशी घोषणा आज येथील शिवतीर्थावर करण्यात आली.
पूरपरिस्थिती व मंगळवारचा बाजार दिवस असल्याने बुधवार दिनांक ३१जुलै रोजी सकाळी ९ वाजता मोर्चाला सुरुवात होईल.यात सर्व शिवभक्त,महाविद्यालयीन विद्यार्थी ,नागरिक सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले.
आरोपी पकडला गेला पाहिजे,त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे व वारंवार होणाऱ्या अशा जिहादी घटनांना आळा घालणारे कठोर कायदे झाले पाहिजेत अशा मोर्चाच्या मागण्या असतील असे समजते.

