मुरगूड वाघापूर रस्ता सुध्दा गुरुवारी बंद

Kolhapur news
By -

 


        

               कोल्हापूर न्यूज नेटवर्क


 मुरगूड वाघापूर रस्त्यावर दत्तमंदिर परिसरात पुराचे पाणी वाढल्याने हा रस्ता सुध्दा आज बंद झाला.

    वाघापूर आणि मुरगूड यांना जोडणारा पूल स्व. सदाशिवराव मंडलिक यांच्या प्रयत्नातून तयार झाला.पूल उंच असला तरी पुलाच्या खालच्या बाजूस रस्त्यावर पाणी वाढल्याने वाहतूक बॅरिकेट्स लावून बंद करण्यात आली आहे व तशी सूचना नागरिकांना देण्यात आली आहे.



दत्त मंदिर पाण्याने भरले.पुराच्या पाण्यात दत्त मूर्तीचे प्रतिबिंब दिसू लागले.