कोल्हापूर न्यूज नेटवर्क
निपाणीतील महालक्ष्मी हॉस्पिटलचे डॉ.आशिष पाटील व डॉ. प्रियंका पाटील यांच्याकडून नानीबाई चिखली येथील पूरग्रस्त कुटुंबांना साहित्य वाटप करण्यात आले. पूरग्रस्तांना मदत उपलब्ध करून देण्यासाठी आजी माजी सैनिक असोसिएशनचे अध्यक्ष बाजीराव पोवार , सौरभ कोडले, तुषार पाटील आदींचे सहकार्य लाभले.

