मुरगूड येथे राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण

Kolhapur news
By -

      


                 कोल्हापूर न्यूज नेटवर्क


    कागलच्या छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक सहकार महर्षी माजी आमदार विक्रम सिंह राजे घाटगे यांच्या जयंतीनिमित्त मुरगुड तालुका कागल येथे वृक्षारोपण व रुग्णांना फळे वाटप कार्यक्रम पार पडला

   मुरगूड येथील ग्रामीण रुग्णालय ,साफल्य हॉस्पिटल, महालक्ष्मी हॉस्पिटल या ठिकाणी सर्व रुग्णांना व कर्मचारी स्टाफ यांना फळे वाटप करण्यात आले. 

तसेच मुरगूड येथील जनावाराच्या बाजारातील म्हसोबा मंदिर परिसरात  अनेक वेगवेगळ्या वृक्ष लावण्यात आले.

यावेळी मुरगुडचे माजी उपनगराध्यक्ष बजरंग सोनुले यांच्या हस्ते तर दगडू शेणवी, अनंत फर्नांडिस,अमर  ,,(छोटू)चौगले, राजू चव्हाण,विजय रजिगरे,  अनिल अर्जूने,विशाल भोपळे,विजय मोरबाळे,राहुल कांबळे,अमर  चौगले, संग्राम साळोखे, नाना डवरी, सचिन गुरव, राहुल खराडे यांचेसह राजे गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते.