कोल्हापूर न्यूज नेटवर्क
पंचवटी , नाशिक येथे राज्य स्तरीय शासकीय १४ वर्षाखालील शालेय व्हॉलीबॉल स्पर्धा होत आहेत . या स्पर्धेतून महाराष्ट्राच्या व्हॉलीबॉल संघाची निवड होणार आहे . त्या निवड चाचणी साठी येथील शिवराज विद्यालय व ज्युनियर कॉलेजचा विद्यार्थी व राणाप्रताप व्हॉलीबॉल क्लबचा खेळाडू कु. अथर्व अमोल मेटकर याची निवड झाली आहे.
त्यास व्हॉलीबॉल प्रशिक्षक महादेव कानकेकर , क्रीडा शिक्षक एकनाथ आरडे , संभाजी मांगले , अजित गोधडे , विनोद रणवरे , सुहास भारमल , अमित साळोखे, करण मांगले , श्रावण कळांद्रे , गजानन गोधडे , नंदु चौगले यांचे मार्गदर्शन लाभले . तर संस्था सेक्रेटरी मा.खा. संजयदादा मंडलिक , कार्याध्यक्ष विरेंद्र मंडलिक , अध्यक्ष गजाननराव गंगापुरे , कार्यवाह आण्णासो थोरवत ,प्राचार्य जी के भोसले , उपमुख्याध्यापक व्ही बी खंदारे , पर्यवेक्षक पी पी सुर्यवंशी , उपप्राचार्य एल व्ही शर्मा यांचे प्रोत्साहन लाभले.
------------------------------

