कोल्हापूर न्यूज नेटवर्क
लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय SAI कुस्ती संकुल मुरगूड च्या कुस्तीगीरांची खंडाळा ,सातारा येथे होणाऱ्या विभागीय शालेय शासकीय कुस्ती स्पर्धेसाठी एकूण 24 महिला व पुरुष मल्लाची निवड झाली आहे.
ही निवड गडहिंग्लज या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय शासकीय कुस्ती स्पर्धेतून झाली आहे .
तब्बल २४ जणांची निवड होऊन शालेय शासकीय जिल्हास्तरीय स्पर्धेवरती मंडलिक आखाड्याचे दरवर्षीप्रमाणे वर्चस्व राहिले .
विभागीय स्पर्धा दिनांक 10 ते 12 ऑक्टोंबर रोजी खंडाळा ,सातारा येथे पार पडत आहेत .
निवड झालेले कुस्तीगीर पुढील प्रमाणे ...
14 वर्षाखालील मल्लाची निवड पुढील प्रमाणे
1.अनविता साळोखे 39 किलो
2.सोनाक्षी कदम 54 किलो
3.ज्ञानेश्वरी पाटील 62 किलो
4.विश्वजीत माडेकर 52 किलो
5.रोहित सोरप 57 किलो
6.निळकंठ पाटील 62 किलो
17 वर्षाखालील मुले व मुली
1.प्राजक्ता बारड 53 किलो
2.राजनंदिनी कदम 57 किलो
3.सृष्टी करे 65 किलो
4.संस्कृती पाटील 69 किलो
5.भार्गवी सटाले 73 किलो
6.प्रणव मोरे 52 किलो
19 वर्षाखालील मुले व मुली
1.गौरी मधुकर पाटील 50 किलो
2.गौरी अमोल पाटील 53 किलो
3.प्रतीक्षा सावंत 55 किलो
4.पूजा पाटील 57 किलो
5.अपेक्षा पाटील 62 किलो
6.राधिका ढेरे 65 किलो
7.रोशनी बोडके 72 किलो
8.समृद्धी किणीकर 76 किलो
9.संज्योती पाटील 69 किलो
10. ऋषिकेश डेळेकर 60 किलो
11.आदित्य दिवटे 77 किलो
-----------------------------------------

