कोल्हापूर न्यूज नेटवर्क
महाराष्ट्राचे शिल्पकार ,भारताचे पहिले उपपंतप्रधान व संरक्षण मंत्री मा. यशवंतरावजी चव्हाण यांची आज दि. २५/११/२४ रोजी ४० वी पुण्यतिथी साजरी करणेत आली.
यावेळी देवचंद काँलेजचे संचालक मा.प्रशांतजी गुंडे यांचे हस्ते पुष्पहार घालून श्रध्दांजली वाहीली. यावेळी विठ्ठल वाघमोडे ,अशोक खांडेकर , रमेश देसाई सर , नंदुभाऊ राजिगरे ,शिवाजी जाधव ,बाबासाहेब रणदिवे ,चेतन चौगुले ,पंकज सुतार ,प्रकाश पाटील सर , अमर ऐवाळे , प्राजक्ता कुंभार , सुनिता देसाई , संतोष होडागे , संतोष अर्जुनवाडे उपस्थित होते .
---------------------

