कोल्हापूर न्यूज नेटवर्क
मुरगूड येथील नगरपरिषदेच्या कामगारांनी व येथील समाजवादी प्रबोधिनी च्या कार्यकर्त्यांनी सामूहिकपणे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना महानिर्वाण दिनी अभिवादन केले.
या वेळी मुकादम बबन बारदेस्कर यांनी मनोगत व्यक्त केले.
दीन दलीत आणि आर्थिक दुर्बल लोकांना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मोलाचा संदेश दिला होता.
शिका ,संघर्ष करा व संघटित रहा.
त्यांचा हा संदेश त्यांच्या अनुयायांना आजही प्रेरणा दायक आहे.
---------------------------


