मुंबई : शालेय शिक्षकांना राज्यात ड्रेसकोड लागू होणार असं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सूतोवाच केलं आहे.'ड्रेसकोडसाठी शासन निधी उपलब्ध करुन देणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. आता विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकही गणेवशात दिसणार आहेत.
-----------------------