कोल्हापूर न्यूज नेटवर्क
नानीबाई चिखली येथील "कै.रावसाहेब भोसले नगर" या फलकाचे उद्घाटन माजी खासदार संजयदादा मंडलिक यांच्या हस्ते करण्यात आले . त्यानंतर जिल्हा परिषदेच्या माजी सभापती शिवानी विजयसिंह भोसले यांच्या निवासस्थानी चिखलीसह परिसरातील गावामधील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी वीरेंद्र मंडलिक उपस्थित होते.
यावेळी चिखलीतील विजयसिंह भोसले , शिवानी भोसले , मंगल तुकान , युवराज कुंभार ,विनायक तुकान, अण्णासाहेब शिरगुप्पे, राजाराम देवडकर ,रवींद्र कस्तुरे , महादेव संकपाळ , अजित पिसाळ , विवेक चाबुकस्वार , दीपक देवडकर , विजय घस्ती , पप्पू मुरगुडे, रमेश खरबुडे ,अनिल घाटगे, सर्जेराव संकपाळ आदी उपस्थित होते.
चिखली परिसरातील विश्वास कुराडे , तानाजी सातपुते ,राजन देसाई , प्रमोद कुराडे , साताप्पा कांबळे ,सुदाम देसाई , गायकवाड सर , गजेंद्र सातपुते , राजेंद्र पाटील , बळीराम पाटील यांच्यासह इतर कार्यकर्ते होते.
--------------------------------



