मुरगूड निढोरी रस्त्यावर पाणी. वाहतूक दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आदेश.

Kolhapur news
By -

           



      कोल्हापूर न्यूज नेटवर्क


           मुरगूड ते निढोरी दरम्यान रस्त्यावर पाणी आले आहे.आज अमावस्या असल्याने आदमापूर कडे जाणा येणाऱ्या वाहनांची संख्या जास्त आहे. एस टी बस ला सुध्दा प्रवाशांची खूप गर्दी असते.रस्त्यावर पाणी आल्याने ही सर्व वाहतूक जोखमीची बनते.महापूर नियंत्रण मोहिमेतील स्वयंसेवक ,पोलिस, नगरपरिषद प्रशासनाकडून दक्षतेचे आवाहन वरचेवर करण्यात येत आहे.


विशेषता: नदीपलीकडील विद्यार्थी विद्यार्थिनी शहरात शाळेत येतात.त्यांची वाहतूक व्यवस्था सुरक्षितरीत्या होणे महत्वाचे आहे.कांहीं शाळांनी पुराच्या पाण्याचा अंदाज घेऊन शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.






  ----------------------------