कोल्हापूर न्यूज नेटवर्क
चौदा वर्षांखालील जिल्हा स्तरीय शिकई (SQAY) स्पर्धेत एम जे लकी इंटरनॅशनल स्कूल ला आठ सुवर्ण पदके,सहा रौप्य पदके व नऊ ब्राँझ पदके मिळाली आहेत.
आठ स्पर्धकांची नाशिक येथील राज्य स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
प्रशिक्षक महेश पोवार यांचे मार्गदर्शन या स्पर्धकांना लाभले. संकल्पा व ग्लोरिया टीचर यांचेही मोलाचे सहकार्य मिळाले.
-----------------------